अभिनेता सुबोध भावेनेही नुकतीच कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लस घेतली. सुबोधने पत्नी मंजिरीसोबत ही लस घेतली. पण लस जरी घेतली असली तरी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन सुबोध सर्वांना केल आहे. सुबोधने सोशल मिडीयावर पोस्ट करून आपण लस घेतल्याची माहिती दिलीय. मात्र यात सुबोधनं एक महत्त्वाची गोष्ट नमुद केलीये..ती म्हणजे.. "लस घेतली तरी काळजी घ्यायचीच आहे! "

#Lokmatcnxfilmy #SubbodhBhave #ManjiriBhave #Coronavirus #Coronavaccination
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber